सत्यमेव जयते

ग्रामपंचायत शिरसमणी

← मुख्य पानावर जा

मौजे शिरसमणी गावात ग्रामसभा ठराव अन्वये सर्व दुकानदार व व्यावसायिक तसेच नागरिकांना शासनाच्या आदेशानुसार एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तू (Single Use Plastic) वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली. याबाबत गावात जनजागृती करण्यात आली. व सर्व दुकानदार / व्यावसायिक यांना प्लास्टिक बंदी बाबत नोटीस देऊन प्लास्टिक सापडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.